CloudMessतुमची मेस. सोपी. English “Hii” पाठवा
CloudMess
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा

बोलूया.

WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा. आम्ही उत्तर देतो आणि तुमच्या मेसमध्ये भेटीची वेळ ठरवतो.

पायलटसाठी मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.

संपर्काचे तीन मार्ग

तुमच्याशी बोलणारे: सुजित कदम, संस्थापक.

आम्ही OTP, पासवर्ड किंवा UPI PIN कधीच मागत नाही. मालकांचं ॲप फक्त सेटअप भेटीत, तुमच्यासमोर इन्स्टॉल होतं; ते WhatsApp, SMS, ईमेल किंवा लिंकने कधीच पाठवलं जात नाही.

आम्ही स्वतः इथे येतो

  • पेठा, डेक्कन आणि एफसी रोड
  • कोथरूड, कर्वेनगर आणि वारजे
  • कात्रज, नऱ्हे आणि आंबेगाव

दुसऱ्या भागात असाल, तरी “Hii” पाठवा. बोलून ठरवू.

कंपनीचा तपशील

कंपनी
INFIWORKS TECHNOLOGIES PRIVATE LIMITED
CIN
U62090ME2026PTC476551
नोंदणीकृत कार्यालय
At 438, Shidod, Shidode, Bid, Beed – 431122, Maharashtra, India
प्रश्न आणि तक्रारींसाठी
सुजित कदम · contact@infiworks.co.in
वेबसाइट
www.infiworks.co.in

तुमचा डेटा